रोलविन इंडिया  कडून केल्या जाणाऱ्या  स्लायाडिंग खिडक्या खालील प्रकारात
  केल्या जातात

  १) नॉर्मल

  २) प्रिमिअम

  ३) प्रिमिअम एलेगन्स

  ४) टेलर मेड

  नॉर्मल - या प्रकारात खिडक्या २० गेज अथवा १८ गेज अलुमिनिअम वापरून केल्या जातात या प्रकारात खिडकीची  किमत खूप कमी असते
  परंतु दर्जा मात्र साधारण असतो

  या प्रकारात नेहमीच्या मशीनवर काम केले जाते व लॉकची होल पण ड्रिल मशीनवरच पाडली जातात.


  प्रिमिअम- या प्रकारात खिडक्या १८  गेज अथवा १६  गेज अलुमिनिअम वापरून केल्या जातात या प्रकारात खिडकीची  किमत थोडीशी
  जास्त असते परंतु दर्जा मात्र चांगला  असतो

  या प्रकारात फ्रेमचे सेक्शन जर्मन मशीनवर कापले जातात  व लॉकची होल जर्मन आटो मशीनवरच पाडली जातात.फिनिशिंग या प्रकारात
  उत्तम असते.
  हार्डवेअरचा दर्जा पण खूप चांगला ठेवला जातो.

  यात २ इंच रुंदीचे सेक्शन वापरून खिडकीची भव्यता अजून वाढविता येते


  प्रिमिअम एलेगन्स- या प्रकारात खिडक्या १८  गेज व २ इंच रुंदीचे अलुमिनिअम सेक्शन  वापरून केल्या जातात या प्रकारात
  खिडकीची  किमत जास्त असते परंतु दर्जा उत्तम असतो

  या प्रकारात फ्रेमचे सेक्शन व शटरचे सेक्शन जर्मन मशीनवर कापले जातात  व लॉकची होल जर्मन आटो मशीनवरच पाडली जातात.
  फिनिशिंग या प्रकारात उत्तम असते. या प्रकारात पावडर कोटिंग स्पेशल पावडर वापरून केले जाते त्यामुळे फिनिशिंग आकर्षक दिसते.

  हार्डवेअरचा दर्जा पण खूप चांगला ठेवला जातो.या खिडक्यात प्रिमिअम एलेगन्स लॉक बसवले जातात.सुपर व्हाईट,
  ब्लेक, ऑफ व्हाईट कलर साठी रबर गास्केठ उत्तम दर्जाची वापरली जातात


  शेवटच्या प्रकारात आपण आपल्या निवडी प्रमाणे वरील तिन्ही प्रकारातले पर्याय निवडून खिडकीची मागणी नोंदवू शकता.  
रोलविन इंडिया

पावडर  
कोटिंगच्या माहितीसाठी वर
क्लिक करा
इतर लिंक्स
स्लायाडिंग खिडक्या